माणुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे कशी आहेत?

माणुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे कशी आहेत?
"फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना?
हवाई वाहतुक जर सुरक्षित आहे तर विमानतळाला "टर्मिनल" का म्हणतात?
कौंन [con] च्या विरुद्ध प्रो[pro] असते - म्हणजे " कौंन्ग्रेस " " प्रोग्रेसच्या " विरुद्ध आहे काय?
कंप्युटर बंद करण्यासाठी "स्टार्ट" वर का क्लिक करावे लागते?
अनुभवी डौक्टर ही कुठेतरी "प्रॅक्टीस" कसे करतात?
"पार्टी" संपल्यानंतर एखादीतरी मुलगी रडताना का दिसते?
शेंगदाणा तेल - शेंगदाण्यापासुन, सुर्यफुल तेल - सुर्यफुलापासुन तर मग "बेबी - ओईल" कशापासुन बनवतात?
बरीच "कामे जुळवणा-याला" - ब्रोकर का म्हणतात?
"फ्रेंच किस"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात?
फ्रीजमध्ये लाइट असते तर फ्रीजर मध्ये का नसते?
बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीलाही "बिल्डींग" का म्हणतात?
माणसांसाठी - शट अप!... कंम्प्युटरसाठी - शट डाऊन ... म्हणजे कंप्युटर बोलतात की काय?
प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?
गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी पॅकमध्ये का पाठवतात?
सगळीच गणितं चुकली आहेत......आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहेमाहीत आहे की तु येणार नाहीस,तरीसुध्दा वेडे मन हे तु...
जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?
नापास होण्यात यशस्वी होणे - म्हणजे नक्की काय?
माणुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे कशी आहेत?
५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय?
जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत?
२१ - ट्वेंटी वन , ३१ - थर्टी - वन मग, ११ - वन्टी वन का नाही?