मी मराठी वर गप्पाष्टक सुरु ..
Info Post
नमस्कार !... मायाजालावरील समस्त मराठी मंडळींना - वेळ असल्यास - बोलण्यास वा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी उपयोगी यावे ह्या हेतुने हे गप्पाष्टक सुरु करण्यात आले आहे.आपण सर्व जाणकार व सुशिक्षित मंडळी आहात याचा मान राखुन बोलणी व्हावीत व अपशब्दांची देवाण-घेवाण होणार नाही याची काळजी घ्या!जय मराठी ... ! जय महाराष्ट्र !!
0 comments:
Post a Comment