जगण्यासाठी अजुन काय हवं ?
Info Post
एक आई, एक बाप,एक भाऊ, एक बहिण,असं एखादं घर हवं...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक मित्र, एक शत्रु,एक सुख, एक दुख,असं साधं जीवन...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,एक खरं प्रेम, एक भक्कम आधार,यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक सुर्य, एक चंद्र,एक दिवस, एक रात्र,फक्त सगळं समजायला हवं...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक शक्ती, एक भक्ती,एक सुड, एक आसक्ती,ठायी जर असेल
0 comments:
Post a Comment