मी
Info Post
Image via Wikipediaमीच होते येसुबाई , मीच होते ताराऊ,होते मीच आनंदीबाईआणी मीच होते लक्ष्मीबाई ,इतके सगळे करूनही ...मी शेवटी अशीच राहिले ..मीच उभारला राष्ट्र स्थापनेचा झेंडा ..मलाच होती चीड ..असत्याची ,पराधीनतेची,..हीच का ती मी ?अजूनही मी अशीच आहे..स्त्री मुक्तीची आंदोलने करीत आहे ..माझ्या मुक्तीसाठी ..मीच अशी झटते आहे ..गांजलेली ,रंजलेली , मी ...कुणास ठाउक कशी..पण उभी आहे ..इ-मेल फॉरवर्ड - आभार:
0 comments:
Post a Comment