Breaking News
Loading...
Wednesday, 27 August 2008

Info Post
Image via Wikipediaपरवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटलादोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकलाउंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडलामी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्यालातू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोसमर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाकतमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाकइतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातोभक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतोकाय करू आता

0 comments:

Post a Comment