सर्व फेरीवाले आवाजाचे स्पेशल ट्रेनिंग घेऊन आलेले असतात का?

सर्व फेरीवाले आवाजाचे स्पेशल ट्रेनिंग घेऊन आलेले असतात का?
लोकलमध्ये पंख्यांना स्विच ठेवण्याएवजी कंगवेच का नाही ठेवत?
तुम्ही दारु पिता का?.... हा प्रश्न आहे की आमंत्रण ..?
दादर - मध्य स्टेशनच्या प्रत्येक उदघोषणेमागे एक प्रश्नचिन्ह का असते?
"हा शर्ट किमती दिसतोय?""तो माझा नाही !""पॅन्ट पण छान आहे ..!""तीही माझी नाही ..!!""मग तुझे काय ...
लोकलमध्ये आपल्या सीटखाली आवाज करुन दचकवणारा कौम्प्रेसर का असतो?
पोलिस - दारुड्यासः ईथे का उभा आहेस?दारुड्या - तोल सांभाळीतः यावेळी सारे शहर माझ्याभोवती फीरत आहे. माझे घर आले की मी घरात घुसेन ..!
रिजर्वेशनच्या डब्यांत शिरताना आपण नेमके आपल्या सीटच्या विरुध्द दिशेने का आंत शिरतो?
पोलिस - अपघात झालेल्या बाईसः बाई, आपणास धडक देऊन गेलेल्या मोटारीचा नंबर आपण पाहिलात का?बाई: नंबर काही लक्षात नाही माझ्या... पण मोटार चालवणा-...
लांब पल्ल्यांच्या गाड्यांची दारे एका वेळेला एकच माणुस आंत-बाहेर करु शकेल एतकी लहान का असतात?
पहिला: का रे..? बराच आनंदी दिसतोय? आणि कपडे का असे खराब झालेत?दुसरा: बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे - स्टेशनवर गेलो होतो...पहिला: अरे हो.. प...
पहिला: लोकांनी उगाचच त्या माधुरी दिक्षीतला डोक्यावर बसवुन ठेवलंय. तिचा रंग, थोडासा अभिनय, जरा नाक-डोळे सोडले तर उरते काय?दुसरा: माझी बायको!
आपण काहीच म्हणालो नसताना समोरचा माणुस "काय म्हणताय?" असे का विचारतो?
कांही लोकांचे तोंड कायम उघडे का असते?
मुहुर्ताची वेळ न पाळता त्यानंतरही मंगलाष्टके का म्हणत राहतात?
प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असतेअरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत:शी बोलायची असतेलग्नाची असली तरी ती फक्त बायको असतेआपली मस्तानी...
नथ घातल्यावर आपण चांगले दिसतो, असा सार्वजनिक समज का असतो?
हसताना बहुतेक बायका तोंडावर हात का धरतात?
प्रत्येक लग्नांत एकतरी दातांची फणी ओठांबाहेर असलेली स्त्री का असते?
तुफान पाऊस पडतोय..तुला वाटत असेल, छान बाहेर पडावं...भिजुन चिंब होत, पाणी उडवत, गाणं गाताना...कुणीतरी खास भेटावं ...!हो ना?... अरे हो म्हण ना...
पेरुची बी आणि दातांतील फट, एकाच मापाची का असते?
गाडीचे दार उघडुन "पाचकन" थुंकने - अतिशय किळसवाणे असते हे लोकांना का समजत नाही?
"वाहतुकीचे नियम पाळले" तर आपली गर्लफ्रेंड आपल्याला भ्याड समजेल असे ह्या रोमियांना का वाटते?
खुशीनं मन माझंइथं तिथं धावलं,रेतीत उमटवत त्याचीइवली इवली पावलं...समुद्राचं पाणीअचानक कावलं,वाहुन नेली त्यानेमाझ्या मनाची ती पावलं...वेड्या म...
हे आभाळ, हा आदित्य,हे तेज, हे चैतन्य,ही सांज, हे क्षितिजहा सागर, हा साहिल,हा आनंद, हे स्नेह,ही प्रिती, ही स्म्रिती,हे स्वप्न, हे विश्व,सारं ...
नमस्कार !... मायाजालावरील समस्त मराठी मंडळींना - वेळ असल्यास - बोलण्यास वा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी उपयोगी यावे ह्या हेतुने हे गप्प...