लाजायचं काय त्यात..?
Info Post
तुफान पाऊस पडतोय..तुला वाटत असेल, छान बाहेर पडावं...भिजुन चिंब होत, पाणी उडवत, गाणं गाताना...कुणीतरी खास भेटावं ...!हो ना?... अरे हो म्हण ना..! लाजायचं काय त्यात..?प्रत्येक बेडकाला असंच वाटत पावसांत...!....... आभार रणजित
0 comments:
Post a Comment