प्रत्येकाच्या मनात
Info Post
प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असतेअरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत:शी बोलायची असतेलग्नाची असली तरी ती फक्त बायको असतेआपली मस्तानी कोणालाच सांगायची नसतेलोक म्हणतात हा व्यभिचार आहेजानून बुजुन केलेला एक अविचार आहेबोलनारे लोक खोटारडे असतातस्वतः पासून सुध्हा काही तरी लपवत असतातकरतील तरी काय , सगळेच बाजिराव नसतातलोक नेहेमी असेच वागतात ,बजिरावाचे प्रेम ग्रेट
0 comments:
Post a Comment