ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार...
Info Post
International CityStar 肉 Delivery Truck (Photo credit: Ricecracker.)
ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार...
1) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
2) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
3) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा.
4) घर कब आओगे?
5) १ १३ ६ रा
6) सायकल सोडून बोला
7) हॉर्न . ओके. प्लीज
8) "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
9) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना
0 comments:
Post a Comment