यमराज पूजन [Yamraj Pujan]
Info Post
यम दीपदान
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावतात गंध, पुष्प आणि अक्षतांनी पूजा करून त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करतात.
'मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह। त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।' त्यानंतर ते सर्व दिवे इतरत्र लावतात त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवतात . अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा
0 comments:
Post a Comment