मन माझं ....
Info Post
Image via Wikipedia खुशीने मन माझंइथं तिथं धावलंरेतीत उमटवत त्याचीइवली इवली पावलं ..!समुद्राचं पाणीअचानकच कावलं,वाहुन नेली त्यानेमाझ्या मनाची ती पावलं ..!वेड्या माझ्या मनाचंत्यात सुद्धा फावलं,दोन घटकेच्या खुशीतत्याचं इटुकलं काळीज पावलं ..!!................... चक्रवर्ती
0 comments:
Post a Comment