Breaking News
Loading...
Thursday, 2 October 2008

Info Post
Image by Jody Art via Flickrनिष्ठुर 'तू' या बाणांनी घाव घालतो,जीव बिचार तडफडणारा श्वास मागतो,बलिदानाचे मोल आम्ही का न जानतो?साल जाहले कई, त्या आता कोण जुमानतो?न्याय-देवता रडते, तिला अन्याय टोचतो,जीव बिचारा तडफडणारा श्वास मोजतो!! - चक्रवर्ती ....

0 comments:

Post a Comment