किती खेळशी विठ्ठला?
Info Post
Image via Wikipediaदिसं डोईवर आलाकिती खेळशी विठ्ठला?खुप घातल्या फुगड्याबास झाल्या आता झिम्मा !!आता जा की रे मंदिराभक्त देती तुला हाका...दिसं डोईवर आलाकिती खेळशी विठ्ठला?खुप खेळलो मी जनेतुझा थकला विठ्ठल,तुझ्या कुशीत घे मलादिसं डोईवर आला ..खुप घातल्या फुगड्याबास झाल्या आता झिम्मा,जरा थोपट गं मला ..दिसं डोईवर आला........ चक्रवर्ती !
0 comments:
Post a Comment