उन्हाळ्यातली झाडे - २ : पिंपळ
Info Post
Image via Wikipediaनुकतेच मुंडण केलेल्याबटूच्याडोक्याप्रमाणेगोमटेपणा मिरवणार्यापिंपळानेकेली सुरू तपश्चर्या ...सूर्याचे पुढे ठाकलेलेआव्हान झेलण्यासाठी ...तेव्हा झाली कृपात्यावरपृथ्वी आणि जळाची !दिसू लागली प्रभावळत्याच्या भोवती पालवीची !पालवी ...भूमीच्या रंगाची,पाण्यासारखी तजेलदार !अद्वैताचा झालेला हा स्पर्शजेव्हा सांभाळू लागेल जीवन-तत्व,हिरव्या पर्णसंभारातून ..तेव्हासूर्याचे असंख्य असह्य
0 comments:
Post a Comment