Breaking News
Loading...
Thursday, 21 October 2010

Info Post
Image by Lisa{santacrewsgirl} via Flickrतुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवाहसत हसत तू काबुल करतुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवाओरडून ओरडून त्यांना जागं कर !!!!!!झोपलं आहे तुझं जे भाग्यडोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं करहेवा असेल प्रत्येक मनी तुझाशत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर!!!!!!!जर दिलासा शब्द तू कुणालात्या शब्दांचा तू आदर करशास्त्रशास्त्र पारंगत असलास जरी तूतुझ्या अमोघ शब्दांनीच शत्रूला तू पराजित कर !

0 comments:

Post a Comment