साजणी
Info Post
Image via Wikipediaसुंदर नाजूक उठून दिसेल ती ,गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती ,करणा नसताना खोटीच रुसेल ती ,काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती ,नाहीतर कदाचित सर्वात धाकटी असेल ती ,संसार कसा सांभाळेल ती ,काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!फ्याशन करील की संस्कृती पळेल ती ,परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती,संसाराचा पसारा कसा आवरेल ती ,काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!थोडी
0 comments:
Post a Comment