तूप खा आणि बिनधास्त राहा
Info Post
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आणि गुणकारी औषध म्हणजे तूप. तूप खाण्यामुळे आपली तब्बेत चांगली राहते आणि अनेक रोगांना तूप पळवून लावते. त्यामुळे आरोग्यवर्धक तूप खाणे केव्हाही चांगले.आयुर्वेदात तुपाला औषधाचा दर्जा देण्यात आलाय. तूप हे सर्व रोगांवर गुणकारी आहे. तूप वात आणि पित्त नाशक आहे. तसेच झालेला कपही दूर करते. बाजात मिळणाऱ्या तुपापेक्षा घरात बनविलेले तूप केव्हाही चांगले. तुपामुळे
0 comments:
Post a Comment