कस्टमर फिडबॅक! [Customer Feedback]
Info Post
एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
तुम्ही तिच्यापाशी जाऊन सांगता,"मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर."
याला म्हणतात,"डायरेक्ट मार्केटिंग!!!"
एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
... तुम्ही तिच्याकडून तिचा फोन नंबर मिळवता आणि फोन करून तिला सांगता,
मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर."
याला म्हणतात,"टेली मार्केटिंग!!"
एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
तुमच्या मित्रांपैकी
0 comments:
Post a Comment