Breaking News
Loading...
Monday, 26 November 2007

Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोससोय म्हणून सहज असं तोडू नकोस..रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोसभावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतंजन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोसव्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहादिलं घेतलं सरेल तेव्हा..

0 comments:

Post a Comment