चारोळी संग्रह..
Info Post
Image via Wikipedia1) त्या येऊन जाणा-या लाटेशी या बिचा-या किना-यानं कसं वागावं..? ती परकी नसली तरी त्यानं तिला आपलं कसं मानावं..?2) कितीही म्हटलं तरी, मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही.., आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही.3) बंद घरात बंद तो चिमणा, काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता... प्रेमासाठी आसुसलेला तो स्वत्ताची रक्तबंबाळ चोचही
0 comments:
Post a Comment