मृत्यूसारखी सुंदर गोष्ट! [Marathi Kavita]
Info Post
Image by KuroSugarLolita via Flickrवेडा म्हणाल मलापण मी वेडा मुळीच नाहिखरे सांगतो मित्रांणोमृत्यूसारखी सुंदर गोष्टया जागात दुसरी कुठलीच नाहीजिवन हे पुरतेच छळतेयाची जाणीव मात्रसरणावर जळताना होतेभाई-बंधू सगे सगे-सोयरेअसतात नुसते नावापुरतेयमासारखा खरा मित्रजिवनात शोधूनहि सापडत नाहीमृत्यूसारखी सुंदर गोष्टया जागात दुसरी कुठलीच नाहीपाप-पुण्याची गणनायेथे कर्म-कांडाच्या बळावर करतातकेलेली पापे
0 comments:
Post a Comment