घरापासून दूर ........
Info Post
Image via Wikipediaमी घरी कीतीही दिवसभर दंगा केलातरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाहीघरापासून दूर म्हणुनच आता कदाचितशांत झोप कधी लागलीच नाही.कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?कसा सांगू त्यांना घरातून निघतानाआईला मारलेली मीठी सोडवत नाही.आई तू सांगायची गरज नाहीतुला माझी आठवण येतेआता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतोतरीही तू सहा वाजताच उठतेस.तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोलीतुझ्या हातची माझी न
0 comments:
Post a Comment