Breaking News
Loading...
Saturday, 30 July 2005
no image

नाचता येईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक येईना म्हणे ओली लाकडे. नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा. नाम असे उदार कर्ण, कवडी देता जाई प्राण....

no image

डोळे आणि कान यांच्यात चार बोटाचे अंतर असते. डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू. ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला. ढुंगणाखाली...

no image

म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं. म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा. म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. या अक्षराने...

no image

सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सळो की पळो केले. साखरेचे खाणार द्याला देव देणार. साठी बुध्दी नाठी. साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं. सात सुगर...

no image

"ग" ची बाधा झाली. अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ. अंगापेक्षा बोंगा जास्ती. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज. अंगावर आल्या गोणी ...