मराठी म्हणी
Info Post
म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं. म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा. म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. या अक्षराने सुरुवात होणारी एकही म्हण आमच्या संग्रही नाही. आपल्याला जर अश्या प्रकारच्या म्हणी माहीतअसतील तर आम्हाला जरूर कळवा. याची देहा, याची डोळा. याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या? येडं पेरलयं अन उगवलयं खुळं. येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
0 comments:
Post a Comment