मराठी म्हणी
Info Post
"ग" ची बाधा झाली. अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ. अंगापेक्षा बोंगा जास्ती. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे. अंथरूण पाहून पाय पसरावेत. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं. एक पंथ दोन काज. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही. एक पुताची माय वळणीवाटे जीव जाय. एक पुत्री रडते, सात पुत्री रडते आणि निपुत्री
0 comments:
Post a Comment