दिवालीच्या शुभेच्छा !! [ Deewali Greetings ]
Info Post
दिवालीच्या शुभेच्छा !! नमस्कार मित्रहो,ऊद्या मी घरी जाणार आहे... अहो दिवाळी आहे ना म्हणुन! म्हटल, जाता जाता तुम्हाला दिवालीच्या शुभेच्छा द्याव्यात.ही दिपावली आपणास सुखाची अनी भरभराठीची जावो!!आभार,सर्जा.Wish you all a very happy and joyful Deewali and a great new year ahead!Sarjya
0 comments:
Post a Comment