मराठी म्हणीमराठी म्हणी, म्हण, म्हणी
Info Post
सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सळो की पळो केले. साखरेचे खाणार द्याला देव देणार. साठी बुध्दी नाठी. साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं. सात सुगरणी, भाजी अळणी. साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण. साता समुद्राकडे राजाने लावला भात, ऐक ऐक शीत नऊ नऊ हात. साधली तर शिकार नाही तर भिकार. साधी राहणी अनं उच्च विचार सरणी. साध्वा जाते विधवेपाशी आशिर्वाद मागायला, ती म्हणते माझ्यासारखीच हो! साप मुंगसाचे वैर
0 comments:
Post a Comment