मराठी म्हणी
Info Post
नाचता येईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक येईना म्हणे ओली लाकडे. नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा. नाम असे उदार कर्ण, कवडी देता जाई प्राण. नारो शंकराची घंटा. नालासाठी घोडं. नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार. नाही चिरा, नाही पणती. नाही निर्मल मन काय करील साबण. निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला. नेमेचि येतो मग पावसाळा. नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन. न्हाणीला
0 comments:
Post a Comment