मराठी म्हणी
Info Post
डोळे आणि कान यांच्यात चार बोटाचे अंतर असते. डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू. ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला. ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी. ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे. ढोंग धतोरा, हाती कटोरा. ढोरात ढोर, पोरात पोर. त वरून ताकभात. तण खाई धन. तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या. तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ. तळहाताने चंद्र झाकत नाही. तळे
0 comments:
Post a Comment