दीपावली
Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]दीप घेवुनी आली दीपावलीरांगो ळी चे रंग उधलूनी आली दिपावलीलाडू चिवडा चकल्या आणि करंज्याचिमुकल्यांच्या सुट्ट्या घेवुनी आली दीपावलीनविन कपडे नविन खरेदी अणिनविन नाती घेवुनी आली दीपावलीपणत्यांच्या रोशनाईने सजली आळीफटाक्यांच्या स्वरात रंगली दिपावलीअशीच सूखे दिपावली दर वर्षी घेवुनी येतेआपली सर्वांची हृदये दीप उजळवून नेतेName: मनीष खांडेकरEmail: khandekarmanish[at]
0 comments:
Post a Comment