आपलं आयुष्य
Info Post
एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...असा वाटण्याची जागा मग ,मूल झालं की...मोठं घर झालं की...अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .दरम्यानच्या काळात , आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती
0 comments:
Post a Comment