संदेशच्या चारोळ्या ..
Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]मी तुझ्याबरोबर खेळतोतेच मुळी हरण्यासाठीतुझ्या गालावरल्या खळीतहसु भरण्यासाठी!प्रेम होतं किंवा केलं जातंयावर पुर्वी पासुन वाद आहेपण एक मात्र नक्की,जो प्रेमात पडला...तो वैयक्तिक जीवनात बाद आहे!प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,कारण गुणांपर्यत ठीक आहे,दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!तु कौलेजला आलीस कीमाझी नजर तुझ्यावर खिळतेत्यातुनच पुढचं आयुष्य जगायचीस्फुर्ती
0 comments:
Post a Comment