Breaking News
Loading...
Tuesday, 30 December 2008

Info Post
Image by Jim Blob Blann via Flickrपहायचे होते मला...तुझ्या डोळ्यांत, माझे प्रतिबंब...पहायचे राहुन गेले...ऐकायचे होते मला...तुझ्या आवाजात, माझे नाव...ऐकायचे राहुन गेले...अनुभवायचे होते मला...तुझ्या श्वासात, माझे श्वास...अनुभवायचे राहुन गेले....तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे ... राहुन गेले..भेटीचे तर होते.... फक्त बहाणेमजसाठी तर झाले असते ते 'जगणे'...तुझ्या डोळ्यांच्या तेजात,उजळले असते लक्ष

0 comments:

Post a Comment