Breaking News
Loading...
Sunday, 28 December 2008

Info Post
Image by picsmaker via Flickrकशा-कशा वर म्हणुन रडायचं?कुणा-कुणा वर म्हणुन चिडायचं?काहीही सुचन्याच्या पलिकडे आहे हे सारं,मनात इतका राग भरलाय, एकेकाला झोड्पू वाटतंओरडू वाटतं, ढसा ढसा रडू वाटतं..कित्तेकदा लढू वाटतं! पण कुणाशी, कशानी आणि किती लढणार?पुन्हा तोंडघशी आपणच पडणार, नाही तर लढता लढता मारणार..गावभर फोटो आणि नावा आधी शहीद लागणार,पण शहीद होण खर्च आहे का इतका सोपं?नुसत्या विचारांनीच अंगावर काटा

0 comments:

Post a Comment