शहाणपण...
Info Post
Image via Wikipediaहाताचे बळ जवळ असतानानिआश कधी व्हायचे नसतेगतं दु:खाची उजळणी करतहताश कधी रहायचं नसते||यश पदरात पडत नाहीम्हणुन कधी रडयचे नसतेनव्या जोमाने सुरुवात करुनजीवनाची दशा बदलायची असते||हाताचा पसा दुअस-यासमोर धरुनलाचारी कधी स्विकारायची नसतेसंकटांची तमा न बाळगताकष्टाने त्यावर मात करायची असते||दिवसभर नुसते बसुनआपली रडकथा कधी गायची नसतेआत्मविश्वासाने काम करुनदिवसाची वाटचाल करायची असते||उद्याचे
0 comments:
Post a Comment