झलक
Info Post
Image by Parvin ♣( OFF for a while ) via Flickrतुझी एक झलक हवी आहेमिलनाची आस रोज नवी आहेचमचमणारी चांदणी मधेच लुप्त व्हावीतशी तू अचानक हरपावीतुजवीण मी ग्रहणातील रवी आहेतुझी एक............................दिसता तू मन माझ हरपून जाईदुसरे सुचेना काही फक्त तुलाच पाहीकळेना मला तू कुठे कोणत्या गावी आहेतुझी एक...........................काळ्या भोर तुझ्या टपोर डोळ्यातअडकलो तुझ्या प्रेमाच्या जाळ्यातप्रेमवेडा
0 comments:
Post a Comment