Breaking News
Loading...
Thursday, 10 June 2010

Info Post
Image via Wikipediaआदर्शांपाठी धावणाऱ्यांनो !द्या गुलाबाच्या काट्याकडे लक्षअपमान नम्रतेने झेलून असतोतो सौंदर्याच्या संरक्षणात दक्षझरे जोरात वाहतात आणि सुकतातशांत समुद्र असतात सखोलमिरवायला काय सगळेच मिरवतातपण खरा आदर्श असतो अबोलधैर्य, शौर्य, सात्वना आणि यशअसनं मिळालेलं सगळंच खोटंशेवटी त्याच्या घरी सगळेच सारखेनाही कोणी लहान, नाही मोठंमला पराजयाची भिती नका दाखवूमाझं जिवनच आहे एक संघर्षडोळे उघडून

0 comments:

Post a Comment