Breaking News
Loading...
Thursday, 17 June 2010

Info Post
Image by dunkv via Flickr. एक ना code, भाराभर bugs· code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये· मरावे परी bugs रूपी उरावे· आपलाच code आणि आपलेच bugs· आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste· इकडे code तिकडे release· project आला होता, पण deadline आली नव्हती· Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही· अतीशहाणा त्याचा code रिकामा· Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’· code कळला तरी bugs मिळत

0 comments:

Post a Comment