Breaking News
Loading...
Monday, 21 June 2010

Info Post
Image via Wikipediaक्षणोक्षणी आठवण येते अन जातेया आठवणिला तरी काही कळतेकधी त्रास देते तर कधी छळतेकधी पाकळ्यांप्रमाणे गळतेतर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलतेही आठवण अशी का वागतेजणू सुखद क्षणांमधून चमकतेकधी अश्रुंच्या धारांमधून वाहते-----प्रथमेश दिवेकरई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

0 comments:

Post a Comment