तिचं आणि त्याचं नातं.. [His and her relation]
Info Post
एका पावसाळी संध्याकाळी तिचा आणि त्याचा वाद.. नेहमी सारखाच..
तो.. " सगळंच संपतं गं कधी ना कधी.. प्रत्येक नातं हे जेव्हा जोडलं जातं, तेव्हाच नियतीनं त्याचा शेवट
कुठेतरी लिहून ठेवलेला असतो..."
ती.. " म्हणजे आपलं नातंही संपणार कधीतरी..? "
तो.. " माझा तसा अर्थ नव्हता.. मी generalized statement दिलं... every relationship has to end some day .."
ती.. " किती नकारात्मक बोलतोस.."
तो.. " खरं तेच
0 comments:
Post a Comment