प्रेमाच्या कविता - चारोळ्या [Love lines - Poems - Charolya]
Info Post
तुझ्या सहवासात असतांनातुला एकटक न्याहाळतां नातुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांनातुझ्या सोबत जगायचेराहूनच गेलेतू रागावशील, सोडून जाशीलमैत्रीचा धागा तोडून जाशीलमाझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचेराहूनच गेल..................------------------------------------------------------------निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते, प्रश्न कधी कधी कळतनाहीत आणि उत्तर चुकत जाते, सोडवताना वाटतं सुटत गेला
0 comments:
Post a Comment