पहिला पाऊस [Poems of rain]
Info Post
पहिला पाऊस ... पहिली आठवण
पहिलं घरटं ... पहिलं अंगण
पहिली माती ... पहिला गंध
पहिलं आभाळ ... पहिलं रान
पहिल्या झोळीत ... पहिलच पान
पहिले तळहाथ ... पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा ... पहिलाच थेंब
पहिला पाऊस ... पहिलीच आठवण
पहिल्या घराचं ... पहिलच अंगण
....
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
0 comments:
Post a Comment