Breaking News
Loading...
Wednesday, 20 June 2012

Info Post



घरोघर आढळणारी पांढर्‍या फुलांची बाराही महिने फुलणारी सदाफुली किती औषधी
गुणयुक्त आहे याची आपल्याला कल्पनाही नाही. सदाफुली आजच्या युगातील
दोन भयंकर विकार- मधुमेह आणि लठ्ठपणा यावर आश्चर्यजनकरीत्या
परिणामकारक असल्याचे आढळून आली आहे. रक्ताच्या कर्करोगातही ही फुले फार
गुणकारी आहेत.


सदाफुली हलकी, रुक्ष, कघाय, तिक्तरसयुक्त, विपाकात कटु
व उष्णवीर्य समजली जाते.

ती वात आणि पित्ताचे शमन करते, मेंदूला

0 comments:

Post a Comment