स्वागत करु नव वर्षाचे ...!
Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]सदगुरुक्रुपे आज समजते क्षण क्षण आहेत मोलाचे...सर्वच दिवस सुखाचे सुखाचे येवोत स्वागत करु नव वर्षाचे ...!नव वर्षाचे स्वागत करण्या हर एक मानव सज्ज असे .हरि भजनात कुणी मग्न असे तर नशेमध्ये कुणी धुंद असेमानवप्राणी असे विचारी पण प्रत्येकाची नवी त-हास्वार्थी असे दुनिया सारी, परोपकारी संत खरा !!मरण सर्वा अटळ आहे, तरी मरणा सारे घाबरतीअंत समयी सर्वा कळते क्षण मोलाचे आहे
0 comments:
Post a Comment