Breaking News
Loading...
Sunday, 6 January 2008

Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलंफेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलंमार्च मध्ये "ती" माझ्याकडे पाहुन गोड हसलीएप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली ...!मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलोजुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलोजुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलंऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलंसप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी

0 comments:

Post a Comment