आजकालच्या ह्या मुली ...
Info Post
आजकालच्या ह्या मुलीफ़ार पुढे गेल्यातसलवार कमीज विसरुनआता जीन्सवर आल्याबाहेर जान्यासाठी ह्यातासनं तास नटतातघरच्यांना थाप मारुनबाहेर पोरांना भेटतातगाडिवर बसुन ह्याहोऊ पाहतात स्मार्टहज़ार कीक मारुनसुध्द्यायांची गाडी नाही होत स्टार्टसलवार कुडता यांचाआता इतिहासात जमा झालाटाईट टाईट जीन्सनेशहरात धुमाकुळ केलायांच्या ड्राइविंग पायीट्राफ़ीक पोलिस हैरान होतातकारन ह्या दाखवुन हाथ उजवीकडेगाडी डावीकाडे
0 comments:
Post a Comment