मागुन मिळत नाही...!
Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]प्रेम मागुन मिळत नाहीप्रेम वाटावं लागतंध्यानी मनी नसतानाअवचित भेटावं लागतंमाझ्यावर प्रेम कराअसं म्हणता येत नाहीकरु म्हटल्यानेअसं काही होत नाहीत्यासाठी जुळावे लागतातउभयंताचे धागेभीड आणि भीती मगआपोआप पडते मागेप्रेमाचे फुलपाखरुस्वच्छंद उडतंमनमोही रंगानीपुरतं वडं करतंपण त्यामागे धावलं तरआणखी पुढे पळतं,डोळे मिटुन शांत बसलंकी हळुच खांध्यावर बसतं !!.... [आभार त्रिवेणी ]
0 comments:
Post a Comment