दारुचा पाढा
Info Post
Image via Wikipediaदारु एके दारु, बैठक झाली सुरुदारु दुने ग्लास, मजा येई खासदारु त्रिके वाईन, वाटे कसे फाईनदारु चौक बीअर, टाका पुढचा गिअरदारु पंच रम, विसरुन जाऊ गमदारु सकं ब्रँडी, आणा चिकन अंडीदारु सातं व्हिस्की, कौकटेल करता रिस्कीदारु आठं बेवडा, आणा शेव चिवडादारु नवं कंट्री, मारा परत एन्ट्रीदारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला.......................................................... डाँ. मधुकर
0 comments:
Post a Comment