साधी, भोळी, अल्लड माझी प्रेयसी...
Info Post
Image by Ignacio Guerra via Flickrकधी विचारही केला नव्हता की असे काही घडेल,सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेल,तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती,ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा ‘ती’ माझी नव्हती,ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता,नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता,अशातच जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले,विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले,तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके डोळे,
0 comments:
Post a Comment