Breaking News
Loading...
Thursday, 1 July 2010

Info Post
Image via Wikipediaमनाला एकदा आसेच विचारलेका इतका तिच्यात गुंततो ?नाही ना ती आपल्यासाठीमग का तिच्यासाठी झुरतो ?कळत नाही तुलात्रास मला भोगावा लागतोआश्रूं मधे भिजून भिजूनरात्र मी जागतो.मी म्हटले मनालाका स्वप्नात रमतो ?तिच्या सुखा साठी तूका असा दुखात राहतो ?मन म्हणालेप्रेम तेव्हा सुरू होते जेव्हाआपण स्वता ला विसरतोसार काही तिच्यासाठीईतकेच मनाला समजावतो.ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

0 comments:

Post a Comment